जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली. ...
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गाव खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ३० जानेवारीपूर्वी यावर उपाययोजना करून बिहार राज्याप्रमाणे कडक शिक्षेचा कायदा करावा. तसेच व्यसनमुक्ती योजना अंमलात आणून प्रत्येक गाव व शहरातील वस्त्यांमधी ...
गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने गडचिरोली शहरात रविवारी दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबविण्यात आले. एकाच दिवशी नऊ ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. एकूण ४७ हजारांची दारू जप्त केली. ...
प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे ...