शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात ...
आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल ...
खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे क ...
दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ...... ...
स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे न ...
आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आरमोरी शहरात येणारी दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजता देसाईगंज मार्गावरील रेशिम कार्यालयाजवळ करण्यात आली. यामध्ये दोन आरोपींना अटक केली. ...
सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली. ...