येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक ...
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. ...
तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...
गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही ...
तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली. ...