सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. ...
देसाईगंज पोलिसांनी शुक्रवारी दोन ठिकाणी सापळा रचून सुमारे ३ लाख ६ हजार रुपयांची दारू व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुनी येथून मारोती सुझूकी या चारचाकी वाहनाने देसाईगंजात दारू आणली जात असल्या ...
शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आय ...
शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर शहर, उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, पारशिवनी परिसरात विविध ठिकाणी दारूबंदी कायद्यांतर्गत एकाच दिवशी ३३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त ...