शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ...
कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला. ...
अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली. ...
सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
बकरी ईदनिमित्त ड्राय डे असतानाही चोरुन दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत चार आरोपींच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या २९२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. ...
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली. ...
गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळेलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आइचर गाडीसह नऊ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजताच् ...