गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते. ...
दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ...
देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांची देशी दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना लागून आहेत. ...
शहापूर येथील सापगाव, भातसा नदीच्या पूलावरुन अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या मनोज मोरे याला बनावट विदेशी मद्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सोमवारी अटक केली. ...
सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सीमा आणि सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण बांधकाम मार्गावरून मध्यप्रदेशातून मोहफुलांची आयात सिहोरा परिसरात करण्यात येत आहे. या व्यवसायात बडे आसामी गुंतले आहेत. ...
रुग्णांना तत्काळ सोईच्या ठिकाणी भरती करता यावे, यासाठी शासनातर्फे सुरु केलेले रुग्णवाहिकेतून दारुचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक बाब शनिवारी मध्यरात्री रामनगर पोलिसांनी बायपास रोडवर केलेल्या कारवाईत उघड झाली. ...