दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे. ...