लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी, मराठी बातम्या

Liquor ban, Latest Marathi News

२० दारू विक्रेत्यांच्या घरांवर धाडी - Marathi News | 20 raid on liquor shops | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० दारू विक्रेत्यांच्या घरांवर धाडी

सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती गावात राहत्या घरातून अवैधरित्या दारू काढून तिची विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी २० दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन ते तीन लाखांचा मुद्दमाल जप्त केला. ...

राजुरात महिलांनीच पकडली अवैध दारू - Marathi News | Illegal liquor caught in Rajur by woman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरात महिलांनीच पकडली अवैध दारू

देशी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी देशी दारू विक्रेत्याला अडवून अवैध दारू जप्त केली. महिलांचा रौद्र अवतार पाहून दारू विक्रेत्याने धूम ठोकली ...

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त - Marathi News | 490 bottles of liquor seized in South Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त

दारुबंदी झालेल्या चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाने दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या. ...

सिंधुदुर्ग : एक लाखाच्या दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sindhudurg: The seizure of seven lakh rupees of a lacquer seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : एक लाखाच्या दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त

बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बांदा पोलीस तपासणी नाक्यावर बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३ हजार रुपयांच्या दारूसह तब्बल सात लाखांचा मुद ...

कोल्हापूर : आंबोलीत विदेशी मद्याची वाहतूक ; व्हॅनचालकांसह तिघांना अटक - Marathi News | Kolhapur: Transport of foreign liquor in Ambalite; Three arrested with VAN drivers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आंबोलीत विदेशी मद्याची वाहतूक ; व्हॅनचालकांसह तिघांना अटक

आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली. ...

नागपुरात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये बीअरच्या ९६ बाटल्या जप्त  - Marathi News | 90 bottles of beer seized in the Swarnajayanti Express in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये बीअरच्या ९६ बाटल्या जप्त 

दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...

देशी दारूचे दुकान बंद करा ! पूर्णा तहसील कार्यालयावर नागरिकांनी काढला मोर्चा - Marathi News | Close the liquor shop! Citizens march on purna tahasil office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देशी दारूचे दुकान बंद करा ! पूर्णा तहसील कार्यालयावर नागरिकांनी काढला मोर्चा

हरातील ग्रामीण रुग्णालया शेजारी एक देशी दारूचे दुकान नुकतेच सुरु झाले आहे. हे दुकान बंद करण्याची या भागातील नागरिकांची मागणी आहे. ...

पालघर पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी - Marathi News | liquorban in mira bhayander during Palghar by poll election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्ये दारुबंदी

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मीरा भार्इंदरमध्येदेखील दारुबंदी लागू करण्यात आली आहे. ...