कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाºया अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी ...
बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात गोव्यातून सावंतवाडीत दारुची वाहतूक करताना कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार रुपयांच्या दारूसह २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. ...
मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ...