दारू बंदी नुसती घोषित करून ती टिकत नाही. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ती टिकते व गावातील लोकांना दारू बंद केल्याचा फायदा मिळतो. अशीच दारू बंदीची अंमलबाजावणी मुडझा बूज गावात करण्यात आली. ...
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वरोरा व सिंदेवाही येथे कारवाई करुन १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत गावात दारु बंदीसाठी एल्गार पुकारला. त्यानंतर गावात दारुबंदीसाठी मतदान घेवून उभी बाटली आडवी केली. याचेच चांगले पडसाद आता गोंदिया तालुक्यातील अदासी-तांडा येथे उमटले. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत सोनसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव, खापरी गावातील महिलांनी कन्हारटोला येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीला घेऊन कन्हारटोला गावात जनजागृती रॅली काढली. दारूविक्रेत्यांना नो ...
गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वाहतूक करताना सावंतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चारचाकी गाडीसह दारू मिळून सुमारे ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली. ...
मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ...
कोनशीत चक्क माणिक सातपुते हे गुरूजीच दारू पिऊन शाळेत येतात. तसेच गुटखा खाऊन टाकलेली पाकिटे मुलांना उचलायला लावत असल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले ...