दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे रेल्वे मार्गे जाणारी दारू रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोंडउमरी रेल्वे स्थानकावर पकडली. आरोपींजवळून १० पेट्या दारू जप्त केली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४० वाजता गोंदिया-बल्लारशा गाडी क्रमांक ५८८०४ मध्ये कर ...
औरंगाबाद : अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस परिवर्तन समूह आणि अॅल अॅनान परिवर्तन समूहाचा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला आहे. या समूहातर्फे गेल्या वर्षभरात चारशेवर लोकांना मद्यपानापासून दूर राहण्यासाठी प्रेरित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत रमेश बी. य ...
महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठ येथून घरात लपवलेला साडेतीन लाख किमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सोमवारी (दि. १२) रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित प्रसाद अरुण भोसले (वय ४५, रा. सी वॉर्ड, शनिव ...
पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. ...
काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या क ...