खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे क ...
दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ...... ...
स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे न ...
आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आरमोरी शहरात येणारी दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजता देसाईगंज मार्गावरील रेशिम कार्यालयाजवळ करण्यात आली. यामध्ये दोन आरोपींना अटक केली. ...
सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली. ...
जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या ...