वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढ ...
मागील अनेक दिवसांपासून दारूचा महापूर असलेल्या मांगदा येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या दारूभट्ट्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी बुधवारी धाड टाकली. या धाडीत महिलांनी परिसरातील एकूण १० दारूभट्ट्यांवर शोधमोहीम राबवून मोहफूल सडवा, दारू व दारू काढण्या ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तामिळनाडु एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस आणि लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करून त्यांच्याकडून २० हजार ६ रुपये किमतीच्या दारूच्या ४७९ बॉटल जप्त केल्या. ...
अबकारी विभागाने एमआयडीसीतील हिंगणा रोडवरील रंगोली बार आणि पानठेल्यावर धाड टाकून दारूची होत असलेली अवैध विक्री उघडकीस आणली. तसेच पानठेला संचालक रुद्रकुमार झा याला अटक केली. ...
सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मा ...
शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात ...
आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल ...