तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...
गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही ...
तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ लाख ९२ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई आरमोरी परिसरातील रवी जंगल परिसरात ८ फेब्रुवारी रोजी २ वाजताच्या सुमारास केली. ...
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दारूची तस्करी करण्याच्या दोन घटना उघडकीस आणल्या. यात एका आरोपीला अटक करून ३३१४ रुपये किमतीच्या ३० दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. ...
बिहारमध्ये १ एप्रिलपासून नितीशकुमार सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी केली. अतिशय धाडसाचा, राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय घेऊन नितीशकुमारनी दारूबंदी हा महिलांचा विषय समजल्या जाणाऱ्या विषयाला राजकीय मुद्द्याचे स्वरूप दिले. ...