दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. ...
दारू विक्रीला मनाई असताना अवैध दारू विक्री करणाऱ्या एका ढाबा मालकाला परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकातील पोलिसांनी रंगेहात पकडले. राजपालसिंग अमरिकसिंग बामरा (वय ४९) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजारांची देशी-विदेशी द ...
पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गावातील दारूविक्री बंद व्हावी, खुलेआम विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व परसवाडी टोला येथील ७२ महिला व पुरुषांनी शनिवारी धानोरा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस उपनिरीक्षकांना मागणीचे निवेदन सदर करून गावातील अवैध दारू ...