स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली. ...
कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली. ...