व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले. ...
२१ सप्टेंबर १९१७ रोजी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना नागपुरात झाली. छोट्याशा कौलारू खोलीतून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आता शंभर वर्षांनंतर तीन मजली टुमदार इमारतीमधून सुरू आहे. ...
सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके आहेत. ...
सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये ... ...
वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचना ...
पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ...