Mumbai News:मुंबईतील आरे कॉलनीमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत तात्काळ सूचना देत मदत पोचवण्याचे आदेश दि ...