कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयाचेही दरवाजे बंद केले, कधीही अटक होऊ शकते... एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारताच्या नेत्यांचेही नाव? Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा... टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले... कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले... आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर... "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित... "मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला... धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख... "१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
Leopard, Latest Marathi News
घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचरण करण्यात आले असून सर्वत्र शोध मोहीम चालू आहे, परंतु अद्याप देखील लहान मुलाचा शोध लागला नाही ...
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात बिबट्या थेट पोलीस ठाण्यात फिरताना दिसत आहे. बिबट्या पोलीस ठाण्यात आला तेव्हा एक कर्मचारी आतमध्येच होता. ...
Leopard in Pune Airport: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या बसून होता. बिबट्या दिसल्यानंतर सगळेच भेदरले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. ...
बिबट्याच्या पिल्लांचा रंग बिबट्यासारखाच असतो. मात्र एका जंगलात शेतकऱ्यांना बिबट्याची दोन पिल्ले दिसली, ज्यात एका पिल्लाचा रंग पांढरा होता... ...
अहिल्यानगर बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या गंभीर जखमी होऊन मृत झाला. ...
आईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या अंधारात पसार झाला. ...
शेतीकामासाठी महिलाचा नकार; भाजीपाला, शेतमाल काढण्यासाठी धजावत नसल्याने शेतकरी चिंतातुर ...
बिबट मादी अंदाजे वय ७ ते ८ वर्ष अडकली असल्याचे वनविभागाने सांगितले. ...