डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. ...
रात्रीच्या सुमारास श्वानाची शिकार करण्याच्या बेतात असलेला बिबट विहिरीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅरेशन राबविण्यात आले. रात्री सुरू झालेल्या या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर बिबट्याला विहि ...
शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली ...
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला. ...