गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथील नगर-कल्याण रोडजवळील विटभट्टी जवळील पोल्ट्रीच्या कोरड्या पाण्याच्या टाकीत पाण्याच्या तसेच भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्याचे बछडे पडले. ...
सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ...
रेल्वेची धडक बसून शनिवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठल मंदिरानजीक घडली. गुरुवारी सकाळी कोकिसरे नारकरवाडीनजीक बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली आहे. दरम्य ...
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मादा बिबट आणि तिच्या पिलाची भेट घडवून आणली. तत्पूर्वी, ज्याला बिबटाचे पिलू दृष्टीस पडले, त्या शेतकºयानेही जबाबदारीचे भान ठेवून १५ ते २० दिवसांच्या या पिलाला वनविभागाच्या सुपूर्द केले होते. ...