पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. ...
सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ... ...
सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीतील सर्व कर्मचारी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन संरक्षण विभागाच्या संरक्षण विभागाच्या सीक्यूएईतर्फे करण्यात आले आहे. ...
पारडगाव येथील शेतकरी दामोदर बाळाराम वढे यांची गट क्रमांक २५४ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या २५ शेळ्या बांधल्या होत्या. सोमवारी वढे हे शेतात गेले असता, त्यांना त्या अज्ञात पशूने मारल्याचे दिसून आले. ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...