चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...
रांधे येथील पावडे वस्तीवर एका विहिरीत मंगळवारी रात्री (दि.१०) भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला होता. ही बाब बुधवारी सकाळी शेतकरी दगडू पावडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुखरुप बाहेर ...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...
पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे. ...