कासार पिंपळगाव परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील ग्रामस्थ नामदेव राजळे अचानकपणे बिबट्या गावातील कवळेवस्ती येथे दिसला असल्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ...
ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे. ...
पिंपळगाव परिसरात सर्वत्र उसाची शेती आणि त्याला लागूनच जंगल असल्याने मागील काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे ...
कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट कैद झाला. बिबट्याने जंगली डुकराची शिकार सुद्धा केली होती. कॅमेरामध्ये शिकार घेऊन जाताना ट्रॅप झाला. वनविभागाला गस्त घालताना बिबट्याचे पगमार्क व विष्टा सुद्धा दिसली. त्यावरून अंबाझरी वनक्षेत्रात बिबट असल्याचे सिद्ध झाले. ...
औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशु ...
विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्या ...