बिबट्याच्या हल्ल्यात ओम विष्णू कडभाने (४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बारा दिवसांत दारणाकाठालगतच्या गावांमध्ये हा दुसरा हल्ला आहे. ...
मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे. ...
संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जून) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाल ...
सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. ...