लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News, मराठी बातम्या

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप - Marathi News | Ajit Pawar is not providing funds for social justice schemes; Laxman Haake direct allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले. ...

अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करा; लक्ष्मण हाकेंची मागणी - Marathi News | File atrocity case against Ajit Pawar and other Chief Ministers devendra fadanvis Laxman Haake demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

अनुसूचित जाती, जमाती समाजासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद असलेला निधी लाडकी बहीण व इतर योजनांसाठी वळवण्यात आला आहे ...

राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके - Marathi News | OBC reservation in the state has ended Reservation should not face any setback this is the demand Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके

कोणाला भावनिक करून ओबीसी आरक्षणात घुसता येईल असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे ...

"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा - Marathi News | Udayanraje speak like a Lok Sabha MP Laxman Haake targets statement regarding Mahatma Phule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा

"महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुणी दीली? कुठल्या राजाने राजसत्तेने नाही दिली, तर आगरी, कोळी, भंडारी, मुंबईतील काबाडकष्ट करणाऱ्या, सामान्य जनतेने कोली वाड्यात दिली. या महाराष्ट्राच्या समाजमनाचा हा अपमान आहे. यामुळे उदयनराजे, थोडा अभ्यास करून आणि ...

रायगड विकास प्राधिकरणावरून छत्रपती संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी - Marathi News | Remove Sambhajiraje Chhatrapati from Raigad Development Authority Laxman Haake demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायगड विकास प्राधिकरणावरून छत्रपती संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

शिवप्रेमींचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी वाघ्याच्या स्मारकाचा मुद्दा काढून राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे काम केले जात आहे ...

वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल - Marathi News | pune news Controversy over the Tiger Dog monument Why the ultimatum on the 31st? Laxman Haake question to Sambhajiraje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

३१ तारखेपर्यंत अतिक्रमण दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे संभाजीराजे छत्रपती यांची मागणी ...

खोक्या भोसलेवर ‘मकाेका लावा; सुरेश धस यांनाही सहआरोपी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी - Marathi News | khaokayaa-bhaosalaevara-makaaekaa-laavaa-sauraesa-dhasa-yaannaahai-sahaaraopai-karaa-lakasamana-haakaencai-maaganai | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोक्या भोसलेवर ‘मकाेका लावा; सुरेश धस यांनाही सहआरोपी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

शिरूरमध्ये बंद पाळून पाेलिस ठाण्यावर मोर्चा; खोक्याला पाठबळ देणारे आ. सुरेश धस यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यानी केली. ...

आम्ही न्याय देण्याचं काम करतोय तर जरांगे दोन जातीत भांडण लावायचं; हाकेंचा आरोप - Marathi News | We are working to provide justice while the manoj jarange patil are creating a fight between two castes laxman hake alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही न्याय देण्याचं काम करतोय तर जरांगे दोन जातीत भांडण लावायचं; हाकेंचा आरोप

जरांगे पाटील या ना त्या कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावतात; हाकेंनी केले आरोप ...