लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
बिहारमधील दोन लोकसभा मतदार संघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये बेगुसराय आणि पटना साहिब या दोन मतदार संघांचा समावेश आहे. बेगुसरायमधून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. ...
मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवा ...
नेकांनी मोदींच्या एअरस्ट्राईकवरील वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे गुजरात बीजीपी या ट्विटर हँडलवरील या संदर्भातील ट्विट डीलिट करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. ...
कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या पत्नी राबडी देवी यांनी आपल्या मनातील व्यथा कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...