शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लेडी गागा

स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा  ऊर्फ लेडी गागा  ही एक अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे. मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या लेडी गागाने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेत  एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या गाण्याला सुरुवात केली.  लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली.  ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान तिने पटकावले. २०१९ या वर्षी अमेरिकन सिंगर - अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला आॅस्कर  पुरस्कार मिळाला. ‘अ स्टार इज बॉर्न’ या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा फिल्ममधील लेडी गागाने गायलेल्या ‘शॅलो’ या लोकप्रीय गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग श्रेणीत आॅस्कर पुरस्काराने गौरविले गेले. 

Read more

फिल्मी : Lady Gaga : हॉलिवुड गायिका लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला; आरोपीला तब्बल २१ वर्षांची शिक्षा

फिल्मी : लेडी गागाला तिचे घर द्यायचंय भाड्याने, महिन्याचं भाडं वाचून येईल तुम्हालाही भोवळ

फिल्मी : अखेर लेडी गागाचे चोरीला गेलेले कुत्रे 2 दिवसांनंतर सापडले, कुत्र्यांवर होतं तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस

फिल्मी : बाबो,प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या कुत्र्यांची झाली चोरी, शोधून देणा-याला मिळणार 3.65 कोटींचे बक्षीस !

फिल्मी : Inauguration Day: बायडेन यांचा शपथविधी... पण चर्चा लेडी गागाच्या लूकचीच

फिल्मी : Havoc on Internet : किम कर्दाशियननंतर लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, समोर आले कारण

फिल्मी : शेवटची आंघोळ कधी केली आठवत नाही! या जगप्रसिद्ध अभिनेत्रीने केला अजब खुलासा!!

फिल्मी : पॉप सिंगर लेडी गागाने पोस्ट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

फिल्मी : लेडी गागाने दिली कबुली...! Yeah,  I’m pregnant with #LG6!!