लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
ladki bahin yojana : केवायसीनंतरही रक्कम नाही आली, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली? - Marathi News | ladki bahin yojana The money did not arrive even after KYC, where did the beloved sisters go wrong? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ladki bahin yojana : केवायसीनंतरही रक्कम नाही आली, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली?

अनेक महिला दीड हजार रुपयांच्या प्रतीक्षेत : प्रशासकीय स्तरावर उपाययोजना दिसेना, पुणे जिल्ह्यात ई-केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मोठ्या चुका झाल्याचा अंदाज आहे. ...

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! अर्जात चूक झाली तरी घाबरू नका; एका कॉलवर प्रश्न सुटणार प्रश्न - Marathi News | Ladki Bahin Yojana Dial 181 Helpline to Resolve Form Errors and e KYC Issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! अर्जात चूक झाली तरी घाबरू नका; एका कॉलवर प्रश्न सुटणार प्रश्न

मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा करत एका कॉलवर प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले. ...

लाडकी बहीण योजनेच्या लाभात अडथळे, एका कॉलवर सुटणार प्रश्न; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Obstacles in benefiting from Ladki Bahin Yojana, questions will be resolved with one call; Aditi Tatkare gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेच्या लाभात अडथळे, एका कॉलवर सुटणार प्रश्न; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सरकारने ई-केवायसी केली. मात्र, अनेक महिलांकडून त्यात चुका झाल्या आणि पैसे येणे थांबल्याचे प्रकार समोर आले.  ...

आता ‘लाडक्या बहिणीं’ची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; 'या' बाबी तपासल्या जाणार - Marathi News | Ladki Bahin Yojana maharashtra govt decided to conduct physical verification beneficiaries with such details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ‘लाडक्या बहिणीं’ची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; 'या' बाबी तपासल्या जाणार

ई-केवायसीची मुदत डिसेंबरमध्ये संपली ...

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी, e-KYC बद्दल अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाल्या... - Marathi News | Big news for dear sisters, Aditi Tatkare gave important information about e-KYC; said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी, e-KYC बद्दल अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाल्या...

Ladki Bahin Yojana Update in Marathi: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांना पैसे मिळाले नसल्याचा प्रकार राज्यभरातून समोर आला आहे. याबद्दल आता अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.  ...

Ladki Bahin Yojana: अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींची मागणी, आंदोलन  - Marathi News | Ladki Bahin Yojana Stopped news: ... Otherwise, stop the Ladki Bahin scheme! Demands of Beloved Sister, agitation due to lack of money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींची मागणी, आंदोलन 

Ladki Bahin Yojana Stopped news: राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजना' आता तांत्रिक कचाट्यात सापडली असून, लाभार्थी महिलांनीच आता ही योजना बंद करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. ...

Ladki Bahin Yojana: मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी... - Marathi News | Ladki Bahin Yojana Benefit Stop: Big stir...! Thousands of women's Ladki Bhahin Yojana money stopped coming; Discontent spread before ZP elections... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी.

Ladki Bahin Yojana Benefit Stop: बुलढाणा जिल्ह्यात ई-केवायसी मधील त्रुटीमुळे ३० हजार महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला आहे. योजना बंद होण्याच्या अफवेमुळे महिलांची जिल्हा कार्यालयात धाव. वाचा सविस्तर. ...

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा - Marathi News | Election Commission has prohibited giving advance payments to ladki bahin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा

Ladki Bahin Yojana December Installment: नवीन लाभार्थी निवडण्यासही मनाई केली आहे. ...