चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत. ...
15 जूनला लडाखच्या पूर्वेक़डे झालेल्या या घटनेत दोन्ही बाजुंचे नुकसान झाले होते. अनेक जवान जखमी झाले होते. भारताने आपले 20 जवान शहीद झाल्याचे खुल्यादिलाने कबुल केले होते. या जवानांना अखेरची मानवंदना देत त्यांच्या गावोगावी अंत्ययात्राही काढल्या होत्या ...
रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. ...