लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख

Ladakh, Latest Marathi News

एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य - Marathi News | Not even an inch of land has been grabbed by China, Ladakh Deputy Governor B. D. Mishra's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य

Ladakh : भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला. ...

“राहुल गांधींची ही देशभक्तीच, लडाख दौरा वीर जवानाप्रमाणे साहस”; ठाकरे गटाकडून तोंडभरून कौतुक  - Marathi News | shiv sena thackeray group praised rahul gandhi about ladakh tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींची ही देशभक्तीच, लडाख दौरा वीर जवानाप्रमाणे साहस”; ठाकरे गटाने केले कौतुक 

Rahul Gandhi Ladakh Tour: राहुल गांधींनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडले. भाजपस ते मान्य नसेल तर नेमके खरे काय ते पुराव्यासह मांडावे, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. ...

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाखमध्ये सुरू होणार! जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | First Hydrogen Fuel Cell Bus Service In Ladakh, NTPC starts trial run of hydrogen bus in Leh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाखमध्ये सुरू होणार! जाणून घ्या सविस्तर...

भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीच्या (NTPC) नेतृत्वाखाली शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला पाच हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे.  ...

Rahul Gandhi : "चीनने आपली जमीन बळकावली, पंतप्रधान खरं बोलत नाहीत"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Congress Rahul Gandhi targets PM Narendra Modi during tribute to rajiv gandhi in pangong ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनने आपली जमीन बळकावली, पंतप्रधान खरं बोलत नाहीत"; राहुल गांधींचा घणाघात

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे" असं म्हटलं आहे. ...

लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, लडाखमध्ये नऊ जवान शहीद - Marathi News | Army truck falls into valley, nine jawans martyred in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, लडाखमध्ये नऊ जवान शहीद

चालकाचे नियंत्रण सुटले अन् घडली दुर्घटना, एक जवान गंभीर जखमी ...

दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण - Marathi News | Tragically... 9 soldiers of the Indian Army died a heroic death in leh accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:खद घटना... भारतीय सैन्यातील ९ जवानांना वीरमरण

याबद्दल लडाखच्या संरक्षण विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. ...

Kargil: कारगिलमधील कबाडी नाला परिसरात संशयास्पद स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी  - Marathi News | Kargil: Suspicious explosion in Kabaddi Nala area of Kargil, 2 killed, 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलमधील कबाडी नाला परिसरात स्फोट, दोघांचा मृत्यू, ६ जखमी 

Suspicious Blast In Kargil: लडाखमधील द्रास, कागरिलमध्ये शुक्रवारी एक संदिग्ध स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले. ...

उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी - Marathi News | flagpole of 76 flag flew in sub zero temperatures great performance of mountaineers in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी

माउंट उटी कांगरी हे लडाख येथे असलेले गिर्यारोहणाचे ठिकाण आहे. ...