भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे. ...
१५ जूनच्या त्या रात्री भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची एक एक गाथा आता समोर येत आहे. या संघर्षात देशाच्या सीमेचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या आणि तत्पूर्वी चिनी सैनिकांवर काळ बनून तुटून पडलेल्या एका जवानाच्या महापराक्रमाची कहाणीही अशीच रोमांचक आहे ...