खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच ...
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा ...
तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडण ...
शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले. ...
ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव. ...