हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. ...
Mumbai Building Fire: कुर्ल्यातील नवीन टिळळनगर भागातील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी दोन वाजल्यानंतर ही आग लागली असून, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल आले आहेत. तसेच अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे ...