ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे मुख्तार शेख(39) व शाहिद खान उर्फ पप्पू(48) अशी आहेत. तर एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...