शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

सोशल वायरल : महाकुंभमध्ये ही सुंदर साध्वी कोण? व्हिडिओ व्हायरल होताच बिंग फुटले, ही तर...

नागपूर : चलो महाकुंभ, प्रयागराजला जायचं का? ‘आस्थेच्या जत्रेत’ पोहोचण्यासाठी भाविकांची लगबग

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादवांचा बसवला पुतळा; संत, महंतांना संताप अनावर

भक्ती : Mahakumbh 2025: 'या' विशिष्ट भौगोलिक स्थितीतच आयोजित केला जातो महाकुंभमेळा!

भक्ती : २०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!

राष्ट्रीय : स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल बनल्या कमला, महाकुंभमेळ्यातह सहभागी होणार  

व्यापार : अदानी-अंबानींसह 'या' कंपन्या महाकुंभ मेळ्यात ओतणार पाण्यासारखा पैसा! काय आहे प्लॅन?

राष्ट्रीय : अब्दुलचा राम नामाचा दुपट्टा लोकप्रिय, मुस्लीम कुटुंबांसाठी कुंभमेळा असते मोठी पर्वणी

राष्ट्रीय : एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन

राष्ट्रीय : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी