शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

भक्ती : पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा

सोशल वायरल : Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?

महाराष्ट्र : सतीश भोसले पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? खोक्याने मोठी तयारी केली होती, समोर आली मोठी माहिती

व्यापार : महाकुंभात बोट चालवून कमावले ३० कोटी रुपये; आता सरकारकडे किती टॅक्स भरावा लागणार?

राष्ट्रीय : बापरे! 'महाकुंभ'च्या ४५ दिवसांत कमावले तब्बल ३० कोटी; कोण आहे प्रयागराजचा पिंटू?

व्यापार : कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का

भक्ती : महाकुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत! शास्त्र नेमके काय सांगते?

राष्ट्रीय : Mahakumbh 2025: नितीन गडकरींचे कुटुंबासोबत संगमात स्नान; म्हणाले, गंगा मातेचे सर्वांना आशीर्वाद लाभो

राष्ट्रीय : अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर

व्यापार : मुकेश अंबानी संपूर्ण कुटुंबासह महाकुंभला पोहोचले, व्यवस्था पाहून तुमचेही डोळे दिपतील