कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
कुंभमेळा म्हणजे हिंदूंची सर्वांत मोठी धार्मिक यात्रा। कुंभमेळा, त्याचे अंतरंग, साधूंचे आखाडे याचे सर्वांना कुतूहल असते. ही धर्मजिज्ञासा लक्षात घेऊन हा लेखप्रपंच. ...
नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. ...
Ram Mandir Ayodhya: प्रयागराज येथील त्रिवेणी संगमासोबतच अयोध्येतील राम मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रयागराज येथे पवित्र स्नान केल्यानंतर भाविक अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी येत असल्याने राम मंदिर परिसरात भाविक ...
Prayagraj Mahakumbh 2025: प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रयागराज येथील महागड्या विमान तिकिटांबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना सनातनबाबतची पचनशक्ती वाढवण्याचा सल्ला दिला. ...
Maha Kumbh 2025 Traffic Jam: प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने ते बंद करण्यात आले आहे. ...
Mahakumbh Latest News: महाकुंभ सोहळ्यासाठी दिवसेंदिवस प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढत असून, प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आल्याचे म्हटले जात होते. याबद्दलचे वृत्त केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे. ...