कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
त्यागी पुढे म्हणाले, आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म आपले स्वागत करतो... ...
mukesh ambani in mahakumbh : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंब महाकुंभला पोहोचले आहे. पवित्र संगमात अमृत स्थान करणार आहेत ...
Mahakumbh 2025 : महाकुंभामध्ये सहभागी झालेले एक वृद्ध गृहस्थ महाकुंभामध्ये सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यांच्या निकवर्तीयांनी त्यांचा खूप शोध घेतला. मात्र त्यांची काहीच खबर मिळाली नाही. अखेर महाकुंभातील चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला, अस ...
Stampede In Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृतस्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक ...
Bus Accident In Madhya Pradesh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करून माघारी परतत असलेल्या भाविकांच्या बसला मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे. ...