कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय ठरला आहे. प्रत्येक जण पवित्र गंगेत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे... ...
Maha Kumbh Mela 2025 Airfare Rate News: अनेक प्रवासी, भाविक, पर्यटकांनी प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर प्रचंड असल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...