कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेश प्रदेशमधील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बोलेरो आणि बसमध्ये धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. ...
Sunil Raut Statement on Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील स्नानाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. ’लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी मह ...