कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
महाकुंभला यंदा ५० कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. महाकुंभहून दिल्लीत परतलेल्या लोकांना हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत. ...
ममता बॅनर्जींनी कुंभमेळ्याला मृत्य कुंभ असे म्हटले. त्यांच्या या विधानाचे समर्थक करत बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकार खडेबोल सुनावले. ...
Maha Kumbh 2025: प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ २०२५ मध्ये सुमारे ६० कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाकुंभनं अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट दिलाय. ...