लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने? - Marathi News | Where did the 150 acres of land reserved for Sadhugram disappear to With whose blessings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?

...प्रस्तावित साधुग्रामच्या आरक्षणातून जागा सोडवून घेण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ही जागा महापालिकेच्या ताब्यात राहिली असती तर आता महापालिका  साधुग्रामसाठी झाडे तोडावी लागली नसती.  ...

Sadhugram Nashik: वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी, तपोवनाचा वाद का वाढला? - Marathi News | Sadhugram Nashik: Tree felling for sadhus or opportunists, why has the debate over austerities increased? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Sadhugram Nashik: वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी, तपोवनाचा वाद का वाढला?

'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व ...

तपोवनातील वृक्षतोडीला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा सरकारला इशारा; "उगाच संघर्ष वाढवू नका..." - Marathi News | MNS opposes tree felling in Tapovan, Raj Thackeray warns the government; "Don't escalate the conflict..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तपोवनातील वृक्षतोडीला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा सरकारला इशारा; "उगाच संघर्ष वाढवू नका..."

ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray asked what is the reason for cutting down trees in the holy tapovan after touching the feet of lord shri ram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: तिकडे अयोध्येत जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अदानी”, असे काम करायचे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

नाशिक परिक्रमा मार्गाला मिळाला हिरवा कंदील; ७,९२२ कोटींच्या खर्चाला शासनाची मान्यता - Marathi News | Nashik Parikrama Marg gets green light; Government approves expenditure of Rs 7,922 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक परिक्रमा मार्गाला मिळाला हिरवा कंदील; ७,९२२ कोटींच्या खर्चाला शासनाची मान्यता

नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभमेळ्यासाठी  २ कोटी भाविक येण्याचा अंदाज  आहे. ...

यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन - Marathi News | This year's Kumbh Mela is five times bigger, Chief Minister performed Bhoomi Pujan for works worth Rs 5,658 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन

Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकच्या गत कुंभमेळ्यापेक्षा पाचपटीने मोठा कुंभ यावेळी भरणार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणात सज्जता आणि साधनसुविधा उभारण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. ...

कुंभमेळ्याच्या कामांना गती देणार - Marathi News | Will speed up the work of Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्याच्या कामांना गती देणार

नाशिक  - सिंहस्थासाठी शहरात सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले. शनिवारी राजेशकुमार यांनी ... ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कुंभमेळा विकास आराखडा ९ हजार ६३३ कोटींच्या घरात - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar district's Kumbh Mela development plan is worth Rs 9,633 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कुंभमेळा विकास आराखडा ९ हजार ६३३ कोटींच्या घरात

१ कोटी भाविक कुंभमेळ्यात येण्याचा अंदाज ठेवून तयारी ...