शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

लोकमत शेती : प्रयोगशील वृत्तीच्या संतोष यांनी खेकडा व मत्स्यपालनाबरोबर शेतीला दिली गती

लोकमत शेती : काजू 'बी' हमीभावाच्या प्रतीक्षेत.. सध्या दहा रूपये अनुदानाचा निर्णय

लोकमत शेती : कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करायचाय? या ठिकाणी आहेत अमर्याद संधी

लोकमत शेती : हापूस करतोय अख्या जगावर राज; दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात

लोकमत शेती : आंबा बघितला की तोंडाला सुटतंय पाणी... हापूसची आवक सुरु, असा मिळतोय बाजारभाव

फिल्मी : गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच

लोकमत शेती : महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव?

लोकमत शेती : कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर

संपादकीय : सागराचे शिल्पकार

नवी मुंबई : कोकणातील नगररचना संचालकांच्या अधिकारांवर सिडकोमुळे गंडांतर