कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या व आज, मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी सोमवारी येथील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली. एरवी सकाळी दहापर्यंत सौदे होत असतात. पण सोमवारी दुपारपर्यंत आंब्याचे व्यवहार व वाहतुकीने ...
सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाºया चालक, वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार एस. टी.च्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी ...
मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन ग ...
लोकसभा निवडणूक कालावधीत रात्री ११ नंतर हॉटेल तसेच दुकाने सुरू ठेऊ नयेत असे आदेश निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. मात्र, कणकवली शहरात काही हॉटेल व दुकाने चालू असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. ...
वैभववाडी-तळेरे मार्गालगतच्या नाधवडे येथील अरविंद सावंत माध्यमिक विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री डल्ला मारला. विद्यालयाच्या छपराची कौले काढून चोरट्यांनी दोन एलसीडी टीव्ही आणि स्पीकर संच असा सुमारे ३२ हजार रुपयांचा ...