कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकण किनारपट्टीवरील हरिहरेश्वर हे एक निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर गावात हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार मुख्य मंदिरे देखील आहेत. समुद्रकिनाऱ्यानजीक विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञ ...
Holi Ratnagiri : हाय रे हाय, कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो... अशा फाका घालत कोरोनाच्या सावटातही कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या शिमग्याला उत्साहात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक, तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाम ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अनुल्लेखाने टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याच टीकेवर आता नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. ...
कोकणात फिरायला आणि तेथील सौंदर्य बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातील आंबा, काजू, फणस, नारळी पोफळीच्या बागा आणि मासेमारी यावर कोकणवासीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. कोकणातील नागरीकंचे चविष्ट असे लोकप्रिय पदार्थ देखील असतात. कोकण जितकं सुंदर आहे तितकी ...
तुम्हाला फिरायला गेल्यावर adventure करायला आवडतं का? मग हा विडिओ तुम्ही पाहायलाच हवा... ‘यंगस्टर्स’कडून हल्ली पर्यटनासाठी वेगळ्या ठिकाणांना पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील कोलाड हेही ऑफबीट ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याबद्दल आप ...
MHADA Lottery 7500 houses : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ...