IPL 2024, KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सने अखेरीस आयपीएल जेतेपदाचा १० वर्षांचा दुष्काळ संपवला. चेपॉक स्टेडियमवर त्यांनी अगदी सहज सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून जेतेपदाची ट्रॉफी उचलली. २०१२ व २०१४ मध्ये त्यांनी गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhi ...
हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) स्टेडियमवर उपस्थित होती आणि मिचेल स्टार्कने सोपा झेल सोडल्यावर तिची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. ...