'King' स्टाईल सेलिब्रेशन! KKR च्या विजयाचा बेभान आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:54 AM2024-05-27T11:54:26+5:302024-05-27T12:48:45+5:30

शाहरुख खानने KKR जिंकल्यावर मैदानात जाऊन ग्रँड सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

शाहरुख खानचा संघ KKR काल IPL 2024 चा विजेता झाला

KKR जिंकल्यानंतर शाहरुखने विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं

शाहरुखने KKR टीमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत खास फोटोशूट केलं

KKR जिंकल्यानंतर शाहरुखने मैदानात येऊन उपस्थित लोकांना अभिवादन केलं

ब्लॅक टीशर्ट आणि ब्लॅक रंगाच्या चष्म्यात शाहरुख एकदम डॅशिंग दिसत होता

शाहरुखसोब त्याचा लेक आर्यन खानसुद्धा दिसून आला