कोल्हापूर : गझल गायक विजय पाठक यांनी जिद्दीच्या जोरावर मेरी आवाजही पेहचान है या आगळ्या पेशकशीत बहारदार गायनाने श्रोत्यांकडून वाहवा मिळवली. सोमवारी रात्री संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विजय पाठक यांनी आपले पुनरागमन जोरदार मैफिलीने साजरे केले ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा तडाका कोकण किनारपट्टीवर बसला असला तरी कोल्हापूरातही वातावरणात बदल झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. दिवसभर थंड वारे वाहत होते, आणखी दोन दिवस असेच वातावरण ...
महाराष्ट्र केसरी खुल्या गटासाठी महेश वरुटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे साठावे कुस्ती अधिवेशन ‘महाराष्ट्र केसरी’ भूगाव (जिल्हा पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसा ...
कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. ...
कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले ...
भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(स ...
राधानगरीच्या विकासासाठी पर्यटन हा मुख्य दुवा असून राधानगरी हे भविष्य काळातील देशातील सर्वोतम पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा आशावाद युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.न्यू पॅलेस येथे बायसन नेचर क्लबवतीने राधानगरी टूरिझम या अँड्रॉइड अॅ ...