अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आज, सोमवारपासून सुरू होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन स्थगित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ...
संजय पारकर ।राधानगरी : अनेक वर्षांपासून दुष्टचक्रात सापडलेल्या देवगड-दाजीपूर-राधानगरी-मुदाळतिट्टा-निपाणी या आंतरराज्य मार्गाचे भाग्य अखेर उघडले. शासनाने नव्याने सुरू केलेल्या हायब्रीड-अॅन्युटी धोरणात याचा समावेश झाला आहे. १३६ कि.मी. लांबीच्या या रस ...
शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना ...
इचलकरंजी : ईव्हीएम-मतदान यंत्रांमध्ये घोटाळे करून राज्या-राज्यांत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर यावयाचे आणि मोठमोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करावयाची, अ ...
मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंदोलकांना दिले. त्यामुळे गेले ४२ दिवस कोल्हापुरात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे ...
हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे ...